All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VHT6097
मी 96 कुळी मराठा आहे , पिंपळगाव बसवंत नाशिक येथे आमचं घर व शेती आहे गावामध्ये दुचाकी रेपेरींग चा मी 10 वर्षा पासून व्यवसाय करतो मी जेमतेम 12 शिकलो आहे. मला 4 बहिणी आहेत सर्वांचे लग्न झाले आहेत . वडील वारले आहे माझे वार्षिक उत्पन्न 3 ते 4 लाख आहे
About Life Partner Preferences:
माझी जीवनसाथी साधी भोळी मनमोकळी असावी दिसायला सुंदर आणि समजूतदार आणि बोलकी असावी