All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VHT7174
Mazya Family Madhe Mi,mazi tai,lahan bhachi, ani vadil ahet. Mom amhi lahan astana expire zali ahe. Maza sarva Education mi swtachya kashtane purna kela ahe. Hostel madhe rahun education purna zala ahe. Ata amhi 4 members ektra rahto. Sadhya Rent chya Room var rahat ahe. Kashta karun swtahch ghar ghych vichar chalu ahe.
About Life Partner Preferences:
प्रथमतः माझी होणारी बायको ही समजूतदार असावी. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींचा तीने विचार करावा. स्वतःशी आणि माझ्याशी प्रामाणिक राहावी. तीने प्रत्येक सुखदुःखात साथ द्यावी. तिच्या मनात ज्या काही गोष्टी, शंका असतील तिने ते मला निःसंकोचपणे विचाराव्यात. मनमोकळी असावी. हसत खेळत असावी, तस मी तर तिला आनंदात ठेवेलच. आणि हा माझ्या बरोबर लग्न करून मी तिच्या वर काही अधिकार नाही जमवणार कारण तिला ही तीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,ते तिने बिनदास्त जगावं. शेवटी एकच माझ्यावर खूप प्रेम करणारी असावी.