All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VHB4031
मुलगा निव्यसनी आहे. घर आणि कुटुंब यांची जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडतो. कमी शिकलेला असला तरी प्रत्येक जबाबदारीची जाणीव ठेवुन कर्तव्यदक्ष आहे. मुलाचे वडील हयात नाहीत. कुटुंब मोठे आहे. परंतु मुलगा आणि त्याची आई स्वतंत्र राहतात. स्वत:चे घर आहे. लग्न झालेली मोठी बहीण आहे. ती सध्या रत्नागिरी संगमेश्वर(कोकण) येथे वास्तवयास आहे. जातीची अट नाही.
About Life Partner Preferences:
मुलगी गृहकर्तव्यदक्ष असावी. जबाबदारी ची जाण असावी . मुलीने नोकरी करण्याची अट नाही. परंतु मुलीला स्वत: नोकरी किंवा काही स्वतंत्र व्यवसाय करायचा असल्यास त्यास परवानगी असेल.