All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VHJ9601
मी उदार मतवादी आहे. मला माझे खूप स्वप्न आहे. ते पूर्ण करायचे आहे त्यात मला माझ्या आई आणि वडिलांची पण काळजी घ्यायची आहे. मला आई वडील, २ भाऊ, १ बहीण, दोन्ही भावांचे लग्न झाले आहे. बहिणेचे पण लग्न झाले आहे.
About Life Partner Preferences:
मला बायको कमीत कमी १२ वी शिकलेली चालेल, तिला बेसिक कॉम्पुटर नॉलेज, ती सुंदर नसली तरी चालेल पण संस्कारी व आज्ञाधारक पाहिजे. माझ्या आई वडिलांची काळजी घेणारी. तसेच भावा, बहिणीला पण जीव लावणारी तिच्या घरची परिस्थिती कशीही असली तरी नो प्रॉब्लेम जात मराठा पाहिजे शिक्षणाची ओढ पाहिजे.