All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VHZ1782
माझं नाव पंकज मी मीडल क्लास फॅमिली मधून बीलोंग करतो बाबा आई दादा ताई आणि मी असा माझा कुटुंब आहे ज्यामध्ये बहिणीच लग्न झालं आहे माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे त्याला २ मुल आहे एक मुलगी आणि एक मुलगा मुलगी यंदा दहावीला आहे आणि मुलगा ४ ला बाबा घरीच असतात आणि आई housewif आहे mjh बीकॉम झालं आहे २००९ ला आणि पुण्यामध्ये मी गेल्या ९ वर्षापासून काम करतो आणि आता पाच वर्षापासून अमेझॉन या कंपनी सोबत काम करतो..पुढे मला माझ्या कर्तुत्वावर सगळ मिळवायचं आहे पण जीवन संगिनी कशी लाभेल हे माहिती नाही जर मला माझ्या होणाऱ्या बायकोने साथ दिली तर नक्कीच मला जे हवं आहे ते मिळवल्या शिवाय मी ग बसणार नाही..
About Life Partner Preferences:
No one only I m self....