All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VHB8009
माझी फॅमिली शून्यातून वरती येत आहे. त्यामुळे माझ्या फॅमिलीबद्दल सांगण्यासारखे काही नाही. पण माझे आई वडील एकदम छान आहेत. ते जुन्या काळातील असून पण आजच्या युगात आजच्या पिढीसारखेच राहतात. घरातील वातावरण नेहमी आनंदी असते. कधी एखादा निर्णय घ्यायचा झाला तर आम्ही सर्वजण मिळून तो निर्णय घेतो. बाकी खास असे काही नाही माझी फॅमिली मला दुनियेतील सर्वात चांगली फॅमिली वाटते.
About Life Partner Preferences:
मुलगी चांगली, सुशिक्षित आणि प्रेमळ असावी एवढीच इच्छा.