
All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VVJ6008
स्वभावाने मी शांत, समजूतदार आणि सकारात्मक विचार करणारी आहे. मला कुटुंब आणि नात्यांना महत्त्व द्यायला आवडते. मी सर्वांचा आदर करते आणि प्रत्येक परिस्थिती संयमाने हाताळते. माझ्या आयुष्यात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि परस्परांचा विश्वास याला माझे नेहमी प्राधान्य असते."
About Life Partner Preferences:
"माझी अशी इच्छा आहे की माझा जोडीदार असावा, ज्याच्याशी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी मोकळेपणाने बोलू शकेन आणि ज्याच्यासोबत मी जशी आहे तशी राहू शकेन. आमच्यात उत्तम संवाद आणि एकमेकांबद्दल समजूतदारपणा असावा. तसेच, एकमेकांचा आदर करणे, विश्वास आणि प्रामाणिकपणा ठेवणे, कठीण प्रसंगात आणि भावनांच्या बाबतीत एकमेकांना पूर्ण साथ देणे, आणि आमची मूल्ये व विचार जुळणारे असावेत, जेणेकरून आम्ही दोघं मिळून एकमेकांचे आयुष्य अधिक सुंदर बनवू शकू."