
All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VVB5368
मी एक 96कुळी मराठा परिवारातील आहे. माझ्या घरी मी आणि माझे आईवडील राहतो. मी एकुलता एक असून. घरी पारंपरिक वातावरण आहे. घरची वडिलोपार्जित बागायती शेती आणि माझा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सांभाळतो. त्यातून मिळणारे उत्पन्न बऱ्यापैकी असून. माझ्या जीवनसाथीला कोणतीही अर्थार्जन नोकरी करण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते.
कोकणातील एका तालुका दर्जाच्या शहरात जन्म झाल्याने तसेच घरच्या बागायती कडे लक्ष देण्याची गरज पडल्याने मी बारावी पर्यंत शिकू शकलो.
About Life Partner Preferences:
उत्तम गृहकृतदक्ष अशा जीवनसाथीच्या शोधात आहे.
जातीबाबत मी थोडा खुल्या विचारांचा आहे. माझं शिक्षण जेमतेम 12 वी पर्यंत झालं असल्याने माझा साथीदार त्याच समकक्ष शिकलेला असणार हे मी गृहीत धरले आहे. जीवनसाथी (माझ्यापेक्षा) उत्तम शिकलेली असली तरी माझं व्यवहारज्ञान आणि जीवनाप्रती असलेला प्रॅक्टिकल दृष्टिकोन तिला नक्कीच विश्वास देऊ शकेल. शिक्षणापलीकडे तिला नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असावी. आर्थिक बाबतीत मी सक्षम असल्याने तिला नोकरी नसली तरी चालेल.