All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VVG3482
मला फक्त एकच मोठा भाऊ आहे बहीण नाही मोठा भाऊ लग्न होऊन लोणावळ्यात क्वालिटी ऑडिटर मनून पर्मनंट मनून कार्यरत आहे आमचा स्वतःचा 1 बंगला आहे लोणावळ्यात आणि एक गावी जिथे मी आई वडिलांसोबत राहतो ते शेती करतात 4 एकर बागायत शेती आहे मी जॉब पाहून शेती मध्ये हेल्प करतो.आमच्या आजोबा पासून मला आणि बाकी घरातील लोकांना कसल्याही प्रकारचे वेसण नाही.माझा स्वभाव खूप शांत आहे.
About Life Partner Preferences:
जातीची असेल तर छानच अनथा इतर जातीची चालेल आम्ही असा भेदभाव करत नाही इतरांचा मान सन्मान करणारी असावी. थोडसी व्यावहारिक माहिती असावी बाकी कसलीच अपेक्षा नाही