All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VVB2773
मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे वडील आई व मी
दोन विवाहित बहीण आहेत
वडील पार्ट टाईम खाजगी वाहन चालक आहेत
आई लेडीज टेलर्स चे काम करते घरात.
मी मनमिळाऊ समजून घेणारा मेहनती तरुण आहे .
मी स्वत मोटारसायकल दुरूस्ती चे मोठे गॅरेज सुरू केले आहे सात वर्षां पासुन.
About Life Partner Preferences:
मला माझी जोडीदार म्हणून एक मनमिळाऊ समजून घेणारी व एकत्रित कुटुंबात रमनारी सुसंस्कृत माझ्या आई व माझ्या कुटुंबातील एक सदस्य होणारी जोडीदार हवीय.
शिक्षण कमी असेल काम करीत नसेल तरी चालेल .