VVC8421


VVC8421  : Kunbi (Marathi)  from  Shirpur
  • 30 Years
  • 5ft 3in - 160cm
  • Divorced
  • Self
  • Hindu
  • Kunbi
  • Marathi
  • Fair
  • Average
  • Agriculture
  • High School in Education
  • India, Maharashtra
  • Shirpur

100% Free Matrimonial Site

All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!

Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!


Register Now !! to contact VVC8421

CONTACT DETAILS
Email ID
****************@*****.com
Phone/ Mobile No.
+91 - 8********3

About VVC8421, personality, goals, family & Partner preferences

मी मेहनती, प्रामाणिक आणि कुटुंबाला महत्व देणारा आहे. भविष्यात शेतीसोबत व्यवसाय वाढवण्याचे ध्येय आहे. मी शांत स्वभावाचा, देव-धर्म मानणारा आणि कुटुंबाला वेळ देणारा आहे.
आम्ही धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याचे वनावल गाव चे आहोत.माझे नाव महेश पुरुषोत्तम पाटील आहे. मी मेहनती, प्रामाणिक आणि कुटुंबाला महत्व देणारा आहे.
माझे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे. सध्या मी शेती + नोकरी सांभाळतो. आमच्याकडे 16 बिगा शेती आहे.
भविष्यात पोल्ट्री फार्म सुरू करण्याचे ध्येय आहे. माझे वडील आता स्वर्गवासी झाले आहेत आई गृहिणी आहे. मला बहीण नाही ,मला 1 लहान भाऊ आहे, तो विवाहित आहे, जगदीश पुरुषोत्तम पाटील त्याचे सासरवाडी काजीपुरा
चोपडा माझे कुळ देवरे आहे मामाचे कुळ वाघ आहे आत्यांचे कुळ करंकाळ आहे़


About Life Partner Preferences:

मला सुसंस्कारी, कुटुंबाला महत्व देणारी आणि समजूतदार मुलगी हवी आहे.
शिक्षण 10वी ते 12वी झालेले चालेल.
शेती आणि घर सांभाळण्यात मदत करणारी, देव-धर्म मानणारी जोडीदार हवी आहे.
जीवनभर एकमेकांना समजून घेऊन सोबत राहणारी साथ हवी आहे.माझी आदर्श जोडीदार साधी, सरळ स्वभावाची आणि घर सांभाळणारी असावी.
शिक्षित असावी पण गर्व नसावा.
आमच्या कुटुंबात मिसळून राहणारी आणि मोठ्यांचा मान राखणारी मुलगी हवी आहे.
पारंपरिक विचारांची पण नवीन गोष्टी शिकायची इच्छा असणारी जोडीदार मला आवडेल.सुसंस्कारी, कुटुंबवत्सल आणि समजूतदार मुलगी हवी आहे.
शिक्षण आणि जात महत्वाची नाही, स्वभाव चांगला असावा.
एकमेकांना साथ देणारी जीवनसाथी हवी आहे.

Basics & Lifestyle
Boy (Groom)
Age
30 Years
Height
5ft 3in - 160cm
Complexion
Fair
Body Type
Average
Marital Status
Divorced
Have Children
No
Diet
Occasionally Non-Veg
Drink
No
Smoke
No
Blood Group
O-
Special Case
None

Religious & Social Background

Religion
Hindu
Caste
Kunbi
Mother Tongue
Marathi
Personal Values
Traditional

Family Details

Family Affluence
Upper Middle Class
Father's Status
Passed Away
Status Desc.
शेती
Father's Native
वनावल तालुका शिरपूर जिल्हा धुळे
Brothers
Family Type
Nuclear Family
Mother's Status
Home Maker
Status Desc
गृहिणी`
Mother's Native
वनावल तालुका शिरपूर जिल्हा धुळे
Sisters

Education and Profession

Studies Level
High School
Studies Field
Education
Occupation
Agriculture
Annual income
Rs. 4 Lakh - 5 Lakh
About Education
60.50  
About Profession
शिक्षण + नोकरी* - शेती, 16 बिगा, पोल्ट्री फार्म टाकण्याचे विचार चालू आहे  

Location ⁄ Residence

Country
India
State Residing
Maharashtra
City Residing
Shirpur
Residency
Permanent Resident
Astro Details
Place of Birth
*** 
Date of Birth
*** 
Time of Birth
*** 
Country Of Birth
India
Manglik
Yes
*** Details visible after registration

Desired Partner Profile

Basics & Lifestyle
Age
25 To 32
Height
5ft - 152cm - 5ft 3in - 160cm
Marital Status
Any
Country
India
Personal Values
Any
Complexion
Any
Body Type
Average
Diet
Occasionally Non-Veg
Drink
No
Smoke
No
Religious & Social Background
Religion
Hindu
Caste
Agri
Mother Tongue
Marathi, Marwari
Manglik
Yes
Education & Career
Study Level
Any
Profession
Agriculture


Vivaah - Free Marathi Matrimony App

Free Marathi Matrimony Services now on Android
At no cost to you!!