All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VVB7782
घटस्फ़ोट नंतर मुलांच्या बदल्यात सर्व काही wife ला दिले. आता मुलांना घेऊन दूरच्या नातेवायिकाकडे वेगळे राहतो. मला दोन मुले असून एक विराट आहे... जो law करीत आहे. आणि दुसरा अंशुमन आहे.. जो की 8th std ला शिक्षण घेतोय.
About Life Partner Preferences:
माझा स्वभाव शांत असून मी कोणताही निर्णय खुप विचार करून घेतो. मी कुटुंबासमोर अख्ख जग शून्य समजतो. मला अपेक्षा माझ्या होणाऱ्या पत्नीकडून हीच हवी आहे की.. मला म्हातारपणाचा सूर्यास्थ तिच्या सोबत बघताना सूर्याच्या नाजूक किरनाचा आनंद घ्यायचा. मी माझ्या जोडीदाराशी आजन्म एकनिष्ठ बाबी प्रामाणिक राहील. प्रेम आणि मैत्रीचा सुरेख संगम असावा आमच्या मध्ये..
आणि हो.. मला आदर्श पद्धतीने लग्न करायचं आहे. मुलगी विधवा असेल तर प्राधान्य.. कारण घटस्फ़ोटीत महिलेपेक्षा तीने खुप मोठ्ठ दुःख झेललेले असते. मी तिचे दुःख कमी करू शकत जरी नसलो तरी निदान तिच्या चेहऱ्यावर माझ्या मुले हसू आले.. तरी आयुष्य सार्थ झाल्याचे समाधान आयुष्यभर लाभेल. तिच्यासाठी अक्ख आयुष्य ओवाळून टाकेल. Well.. नाहितर मग घटस्फोट झालेली कोणतीही अशी मुलगी जी आई वडीलाकडे राहते.. कारण मला निदान त्या वृद्ध आई वडिलांचे तरी दुःख कमी करता येईल. मी घरजवाई म्हणून कायम त्यांची सेवा करेल.. नौकरी आणि माझी पत्नी सोबत माझे मुले.. माझे कुटुंब.. हेच माझे जग राहील.