All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VVB8451
माझं नाव तुषार गंगाधर कळंबे आहे मी हिंदू obc आहे मला वडील नाही भाऊ नाही बहीण लग्न झाले माझे आधीचे लग्न झाले होते पण माझ्या बायकोच बाहेर लफड असल्या मुळे मी घटस्फोट घेतला व कोर्टातून पक्क सोडचिट्टी दिली मला एक आई आहे मला सुशील व संस्कारी मुलगी पाहिजे जेणे करून संसार सुरळीत चालावा
About Life Partner Preferences:
मला एक सुंदर सुशील मुलगी पाहिजे घटस्फोटीत किंवा विधुर ही चालेल फक्त हिंदू असावी माझा परिवार मोठा नाही एक आई नि एक बहीण आहे मुली कडून एक च अपेक्षा असेल कि सुशील व संस्कारी असावी जी परिवार सांभाळेल घरी भगवंताची सेवा आहे देव कार्यात सुद्धा सहभागी राहील ही अपेक्षा शिक्षण कमी असले तरी चालेल कारण दोघांना संसार करायचा तर फक्त शिक्षण कामी येत नाही