All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VVJ2213
नमस्कार, मी कागल येथील राहणारा आहे. माझा स्वभाव साधा आणि मनमिळावू आहे. मला कोणतेही व्यसन नाही. मी MIDC कागल येथे नोकरी करतो व सोबत स्वतःची शेती आहे. माझे कुटुंब छोटं आणि सुसंस्कृत आहे. आई-वडील घरी असतात. लग्नानंतर मुलीला सुखात ठेवेन.
---
About Life Partner Preferences:
मला साध्या स्वभावाची, घर सांभाळणारी आणि समजूतदार मुलगी अपेक्षित आहे. शिक्षण किमान 12वी किंवा पदवीधर असावे. नोकरी केली तरी चालेल. कुटुंबाला मान देणारी मुलगी हवी.
---