All Matrimonial Services are - 100%, Completely & Totally FREE!!
Contact Members - Free!!
View Contact Details - Free!!
Send Unlimited Messages - Free!!
Photo Album (up to 8 photos) - Free!!
Complete Profile Privacy - Free!!
Register Now !! to contact VVF6664
माझं नाव अमोल लता गुलचंद जाधव आहे. मी बौद्ध धम्मीय असून मध्यमवर्गीय संयुक्त कुटुंबातून आहे. आमच्या कुटुंबात प्रेम, सन्मान आणि एकोपा यांना खूप महत्त्व आहे. माझी इंग्रजी साहित्यात येत्या ३- ४ महिन्यांमध्ये पीएच.डी पूर्ण होत आहे, तसेच मी MAHRASHTRA-SET qualified आहे आणि सध्या मुंबईतील M. H. Saboo Siddik College of Engineering, Mumbai या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
ही प्रोफाईल मी अतिशय निष्ठेने आणि नव्या दृष्टीकोनातून तयार केली आहे. माझं स्वप्न आहे की आपुलकी, प्रेम, विश्वास आणि सन्मान या मुल्यांवर आधारलेलं नातं उभं करावं. नवीन नातं निभावण्यास मी अधिक जिज्ञासू असून माझ्या पुढच्या उज्वल भविष्यासाठी मला साथ देणारी जीवनसाथी मी शोधत आहे जी प्रेमळ, समजूतदार, काळजी घेणारी आणि सन्मान करणारी असेल. एकमेकांच्या आधाराने, विश्वासाने आणि प्रेमाने नातं वृद्धिंगत करणारी आणि एकत्र सुंदर जीवन जगण्याची तयारी असणारी जीवनासाथी मला हवी आहे.
About Life Partner Preferences:
माझं स्वप्न आहे की आपुलकी, प्रेम, विश्वास आणि सन्मान या मुल्यांवर आधारलेलं नातं उभं करावं. नवीन नातं निभावण्यास मी अधिक जिज्ञासू असून माझ्या पुढच्या उज्वल भविष्यासाठी मला साथ देणारी जीवनसाथी मी शोधत आहे जी प्रेमळ, समजूतदार, काळजी घेणारी आणि सन्मान करणारी असेल. एकमेकांच्या आधाराने, विश्वासाने आणि प्रेमाने नातं वृद्धिंगत करणारी आणि एकत्र सुंदर जीवन जगण्याची तयारी असणारी जीवनासाथी मला हवी आहे.